5 वेळा स्टार्टअप बुडाला; शेवटी अशी उभी केली 9800 कोटींची उलाढाल असलेली कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story : अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अथक प्रयत्न करुनही यश मिळाले नाही की अनेक जण हार मानतात. तर, काही जण प्रयत्न सुरु ठेवतात. अशीच Success Story आहे ती   9800 कोटींची उलाढाल असलेल्या boAt कंपनीच्या मालकाची. 5 वेळा स्टार्टअप व्यवसाय बुडाला. पण हार मानली नाही. शेवटी यश मिळालेच. boAt सध्या एक जगप्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहे.  अमन गुप्‍ता (Aman Gupta)  हे या कंपनीचे सह-संस्‍थापक आहेत.   इयरफोन, हेडफोन, स्पीकर, ट्रॅव्हल चार्जर, होम स्पीकर ते स्मार्ट वॉच बनवणारी boAt कंपनी सध्या चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे.   शार्क टँक…

Read More