( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आसामच्या (Assam Crime) गोलाहातमध्ये तिहेरी हत्याकांडाची (assam triple murder case) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका व्यक्तीने पत्नी, सासू आणि सासऱ्याची हत्या केली आहे. तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या मुलासह फरार झाला होता. मात्र, घटनेच्या काही तासांनंतर आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलीसह पोलीस ठाण्यात (Assam Police) आत्मसमर्पण केले. आरोपीने आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती गोलाघाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पुष्किन जैन यांनी दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. पत्नी आणि सासू सासऱ्यांची केली हत्या आसाममधल्या या हत्याकांडाची…
Read More