Delhi Murder: “आई-पप्पांनी मला बंद करुन ठेवलं आहे”, हत्येपूर्वी तरुणीने केलेलं शेवटचं चॅट आलं समोर, साहिलचाही उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Murder Case: दिल्लीमध्ये (Delhi) तरुणीची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्यानतंर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. शाहबाद डेअरी परिसरात रविवारी 20 वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Gil) चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. साहिलने तरुणीवर तब्बल 22 वेळा चाकूने वार केले आणि नंतर 4 वेळा डोक्यात दगड घातला. यादरम्यान तरुणीने केलेलं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये साहिल आणि प्रवीण यांचा उल्लेख आहे. 6 एप्रिल ते 6 मे दरम्यान इन्स्टाग्रामवर (Instagrrm) हे चॅट करणयात आलं होतं.  6 एप्रिलला साक्षीने इन्स्टाग्रामवर साहिलला ‘Hi’ असा मेसेज पाठवला होता.…

Read More