तुम्हाला माहितीये का? चंद्रावर पळवण्यात आली होती कार, अशी धावली होती ‘Moon Buggy’

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान-3 (Chandrayan 3) सध्या चंद्राच्या कक्षेत दाखल झालं असून, इस्रोने (ISRO) काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, चांद्रयान-3 च्या निमित्ताने भारत अनेक न उलगडलेली कोडी उलगडेल अशी जगाला अपेक्षा आहे. चंद्रावरील पाणी, जीवन, माती अशा अनेक गोष्टी लोकांसाठी कुतुहूलाचा विषय आहे. पण चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणे कार चालवण्याचा अनुभव कसा असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना…पण तुम्हाला माहिती आहे का की चंद्रावर असा प्रयोग करण्यात आला आहे. त्याबद्दल जाणून घ्या…. डेविड रैंडोल्फ स्कॉट’ (David Randolph Scott) यांनी चंद्रावर कार चालवण्याचा हा पराक्रम…

Read More