[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कसा होतो किडनीवर परिणाम वाढलेले युरिक अॅसिड किडनी स्टोन आणि किडनी फिल्टरेशन सिस्टिम अर्थात नसांमध्ये त्रास निर्माण करून किडनी फेल होण्याचे काम करू शकते. गाऊट समस्या महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र आता अनेक तरूणांनाही हा त्रास होतोय. जाणून घ्या ही महत्त्वाची कारणे. लठ्ठपणा युरिक अॅसिड वाढण्याच्या कारणांमध्ये लठ्ठपणा हे कारण महत्त्वाचे ठरते. Mayo Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार काही कारणं देण्यात आली आहेत, त्यामध्ये Obesity अर्थात लठ्ठपणा हे महत्त्वाचे कारण देण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे युरिक अॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास त्रास होतो आणि त्यामुळे…
Read More