Flax Seeds For Diabetes,शुगरच्या रूग्णांसाठी मिळाला रामबाण उपाय, स्वयंपाक घरातील हा पदार्थ रक्तातील साखर खेचून वेगळी करेल – flax seeds beneficial for diabetes know its use for sugar patient

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​फायबरचा चांगला स्रोत आळशीमध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. हे फायबर रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. फायबर पचन मंदावते आणि त्यामुळे कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे शोषले जात नाहीत, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढत नाही. त्यामुळे ग्लायसेमिक नियंत्रणही चांगले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्यामुळे येणाऱ्या समस्या येत नाहीत. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आळशीच्या बिया ओमेगा ३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहेत. त्यात अल्फा लिनोलिक ऍसिड देखील असते. ओमेगा 3 त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ते इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास देखील मदत…

Read More