Mangal Gochar 2023 Mars will enter Virgo These zodiac signs will face a big financial blow

( प्रगत भारत । pragatbharat.com) Effect of Mangal Gochar 2023 : शास्त्रानुसार मंगल या शब्दाचा अर्थ शुभ असा घेतला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ‘भूमीपुत्र’ असंही म्हटलं जातं. सनातन धर्मात मंगळाचा विविध देवतांशी संबंध सांगण्यात आला आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 18 ऑगस्टला मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.  दरम्यान मंगळाच्या या राशी बदलामुळे सर्व राशींना फायदा होणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विपरीत परिणाम पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना अशुभ…

Read More

Venus Rise wealth and prosperity will enter Cancer after 2 days these people will get a lot of money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Uday In August 2023: वैदिक शास्त्रांमध्ये प्रत्येक ग्रहाला स्वतःचं महत्त्व आहे. वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. तर काही ग्रह अस्त आणि उदय होतात. शुक्राचं गोचर सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. शुक्र ग्रह हा सर्व भौतिक सुखांचा कारक मानला जातो. शुक्र सध्या कर्क अस्त असून अवघ्या 2 दिवसांनी म्हणजेच 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे.  18 ऑगस्टला संध्याकाळी 7.17 वाजता शुक्राचा कर्क राशीचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत हा काळ काही लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. शुक्र…

Read More

Surya Gochar Sun enter Leo these zodiac signs should be careful chances of loss of money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशीबदल करतो. यावेळी सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांना एका राशीत परत येण्यासाठी पूर्ण वर्षाचा कालावधी लागतो. सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.  ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता…

Read More

Shukra Gochar 2023 Venus will enter Cancer zodiac signs will have to be careful

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात शुक्र हा कला, सौंदर्य, विवाह, वाहन, प्रेम यांचा कारक मानला जातो. अशावेळी शुक्राच्या प्रत्येक परिवर्तनाता सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. शुक्र ग्रह आता वक्री गतीमध्ये आहे. येत्या 7 ऑगस्ट 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील.  सध्या शुक्र वक्री स्थितीत फिरतोय. अशा स्थितीत शुक्राचे गोचर हे सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींसाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. मात्र काही राशींसाठी हा काळ फार कठीण असू शकतो. जाणून…

Read More

Budh Gochar 2023 Mercury will enter Leo These zodiac signs will be hit financially

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर एक ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो. त्यानुसार बुध ग्रह 25 जुलै रोजी पहाटे 4.26 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा तर्क, बुद्धीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने सिंह राशी प्रवेश केल्यानंतर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम मिळणार आहेत. असंच बुध सिंह राशीत प्रवेश करत असताना काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहण्याची गरज आहे. बुधाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे, ते पाहूयात. मेष रास या राशीमध्ये बुध पाचव्या भावात प्रवेश करणार आहे.…

Read More

Mars will enter Virgo These zodiac signs will have prosperous days success in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांची हालचाल आणि त्यांच्या राशीतील बदलांचा प्रभाव सर्व राशीवर पडतो. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळ ग्रह गोचर करतो त्यावेळी सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो.  जुलैमध्ये मंगळाने गोचर केलं असून 18 ऑगस्टपर्यंत तो या राशीत राहणार आहे. तर मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण यावेळी काही राशी अशा…

Read More

Mangal Gochar 2023 Mars will enter Leo Difficult times will begin for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती आणि योद्धा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, 01 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ उच्च स्थानावर असतो त्यांना धैर्य, शक्ती, परिश्रम इत्यादी क्षेत्रात यश मिळते.  दरम्यान मंगळ गोचरमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घेऊया, मंगळाच्या संक्रमणादरम्यान कोणत्या राशीच्या व्यक्तींना सतर्क राहावं लागणार आहे. वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांवर मंगळाच्या गोचरचा अशुभ प्रभाव पडू शकतो.…

Read More

Shukra Gochar 2023 Venus will enter Cancer Troubles will follow these signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेत संक्रमण करतो. सर्व ग्रहांच्या या संक्रमणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येतो. अवघ्या काही तासांमध्ये आता शुक्र गोचर होणार आहे. 30 मे रोजी संध्याकाळी 07.39 वाजता शुक्र कर्क ( Shukra Gochar ) राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक पंचागानुसार, शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.  शुक्राला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी सुमारे 23 दिवस लागतात. कर्क राशीतील शुक्राचं गोचर हे सर्व 12 राशींवर परिणाम करणार असतं. परंतु…

Read More