पोटाची खळगी भरण्यासाठी मातेवर काय ही वेळ आली? एका हातात मूल, दुसऱ्या हातात हँडल , Video of a woman driving an e-rickshaw with her toddler is viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Driving e-rickshaw Video Viral : जगात आईच्या प्रेमाची तुलना कोणीही करु शकत नाही. असाच एक प्रसंग रस्त्यावर पाहायला मिळाला. आपल्या मुलाला सोबत घेऊन एक महिला पोटाची खळगी भरण्यासाठी एका हातात मूल आणि दुसऱ्या हातात ई-रिक्षाचे हँडल पकताना दिसून आली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. या महिलेचे तान्हे बाळ असल्याने ती त्याला सोबत घेऊन रिक्षा चालवत आहे. आपल्या तान्ह्या बाळाला दुसरीकडे ठेवू शकत नाही. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी ती आपल्या बाळाला सोबत घेऊन प्रवासी भाडे मारत आहे.…

Read More