nails turning black reason, तुमच्या पायाच्या नखांवर काळी रेष येऊन नखे काळी पडत आहेत का? त्यामागे असू शकते हे भयंकर कारण – black toenail fungus symptoms causes and treatment

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​आजारपण नखे काळे निळे होण्याचे कारण कोणताही आजार असू शकतो. मधुमेह, हृदयरोग किंवा यकृताच्या समस्यांमुळे बहुतेक लोकांची नखे काळी पडतात. तसेच अती औषधोपचारामुळे तुमचे नखे काळे होऊ शकतात. त्यामुळे जर तुमची नखे काळी पडत असतील तर त्याचा नक्की विचार करा. खराब शूज प्रत्येकवेळा आजर हे नखं काळे पडण्याचे कारण नसते तर खराब शूज परिधान केल्याने तुमची नखे काळी पडू शकतात. घट्ट शूज किंवा योग्य आकाराचे शूज न घातल्यामुळे तुमच्या पायाचे रक्ताभिसरण नीट होत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे शूज बदलावे आणि अधिक गंभीर समस्या…

Read More