[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दुपारी व्यायाम डायबिटीज केअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात मधुमेही रुग्णांना दिवसातून एका वेळी व्यायाम केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी सांगण्यात आले आहे. या अभ्यासात संशोधकांनी सांगितले आहे की, दुपारी व्यायाम केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्यरित्या नियंत्रित करण्यात मदत होते. तज्ज्ञ काय म्हणतात आपण एक्सरसाइज करताना ठराविक वेळ ठरणे महत्वाचे असते. तसेच दुपारच्या वेळी केली जाणारी एक्सरसाइज ही सकाळच्या एक्सरसाइजपेक्षा अधिक प्रभावशाली आहे. अभ्यासात या गोष्टी समोर आल्या आहेत. दुपारी न झोपता केलेली ऍक्टिविटी अधिक फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. यामुळे टाइप २ चा डायबिटिस कंट्रोलमध्ये…
Read More