Madurai 20 year old boy dies of heart attack after running marathon;मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madurai Boy Died: हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यामुळे अगदी लहान वयातही मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मदुराई येथे 20 वर्षाच्या तरुणाचा हृद्य विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. मुदराईमध्ये 20 वर्षाचा तरुणा मॅरेथॉनमध्ये धावला. त्यानंतर काही तासांनी त्याला अपस्माराचा त्रास झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दिनेश कुमार असे मृताचे नाव आहे.  दिनेश कुमार याने उथीराम 2023…

Read More