[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जास्त लिक्विड सेवन करणे जास्तीत जास्त लिक्विड सेवन करणे, विशेषत: ते घाईत पिणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते. कमी वेळेत खूप कार्बोनेटेड पेये पिणे हे देखील यामागचे एक कारण असू शकते. त्यामुळे पोटात बुडबुडे तयार होतात आणि असा आवाज येतो. अन्न खाता खाता पाणी पिणे टाळा. एकाच वेळी पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे पाणी प्या. (वाचा :- हे 10 पदार्थ Diabetes रूग्णांसाठी अमृत, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास प्या हा रस, कधीच वाढणार नाही Blood Sugar) अॅसिड रिफ्लक्स अॅसिड रिफ्लक्स ही पचनाची समस्या आहे,…
Read More