[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) असे बनवा होममेड ड्रिंक एका जारमध्ये घेऊन या सर्व पावडर अर्थात साहित्य चांगले मिसळा. या मिश्रणातून अर्धा चमचा काढून एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. उर्वरित पावडर हवाबंद डब्ब्यात चांगली झाकून ठेवून द्या. दुपारच्या जेवणापूर्वी तुम्ही हे ड्रिंक प्यायलात तर तुम्हाला चांगले परिणाम दिसू शकतात. (वाचा :- AI Robot पेक्षा गतीमान बनेल मेंदू, करा ही 6 कामं, स्मरणशक्ती व बुद्धी होईल घोड्याहून तेज, मिळेल सर्व कामांत यश) सुंठ आणि सैंधव मिठाचे फायदे सुके आले अर्थात सुंठ होय. जे कार्बोहायड्रेट पचवून आणि इन्सुलिनचा असर वाढवून चरबी…
Read More