[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) WHO नुसार डायबिटीस घातक WHO ने केलेल्या अभ्यासानुसार, २०१९ मध्ये डायबिटीस हा मृत होण्याच्या कारणांमध्ये ९ व्या स्थानावर आलेला आजार आहे. त्यामुळे हा अत्यंत घातक आजार असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. मात्र याची नक्की लक्षणे ओळखणे कधी कधी कठीण होते. किती असते नॉर्मल रक्तातील साखरेची पातळी शरीरात साखरेची पातळी असणे हे उर्जेचे स्रोत असते. त्यामुळे योग्य प्रमाणात साखर रक्तात असावीच लागते. खाण्यापूर्वी साधारण ब्लड शुगर ही 100 mg/dl इतकी असायला हवी तर मधुमेही रूग्णांची साखर ही 80-130 mg/dl इतकी असणे गरजेचे आहे.…
Read More