health benefits of vat purnima celebrations; Vatpournima 2023: वडाची पूजा करण्याचे आरोग्यदायी फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वटपौर्णिमा करण्याचे आरोग्यदायी कारण वटपौर्णिमा ही नेहमी पावसाळ्याच्या दिवसात येते. साधारण पाऊस सुरू झाला की वटपौर्णिमेचा सण असतो आणि या काळात वातावरण बदलामुळे अनेकदा आजाराचे प्रमाण वाढते. या आजारांपासून दूर राहाता यावं यासाठी वडाच्या झाडाचा फायदा करून घेण्यात येतो. त्यामुळेच वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली जाते. ऑक्सिजन अधिक मिळते वडाच्या झाडातून २४ तास ऑक्सिजन मिळते. पूर्वी घराबाहेर महिला पडत नव्हत्या. वडाच्या झाडाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना ऑक्सिजन अधिक मिळायचा आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत व्हायची. आजही प्रदूषणाच्या या जगात वडाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळाल्यास, अधिक…

Read More