20 रूपयांचे हे 2 पदार्थ दातांवरचा पिवळा थर करतात मिनिटात साफ, ब्रश न करता मोत्यांसारखा चमकतो दातांचा कानाकोपरा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) मोत्यासारखे चमकणारे पांढरे दात कोणाचेही सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. पण हेच दात जर पिवळे असतील तर मात्र लोकांसमोर लाजेचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा मद्यपानाच्या वाईट सवयी आणि तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने दातांवर पिवळा थर जमा होऊ शकतो, ज्याला Plaque म्हणतात. जर हा प्लाक काढून टाकला नाही तर ते Tartar मध्ये बदलू शकते आणि दात आणि हिरड्या कमकुवत होऊन त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.दातांवरच्या या पिवळ्या घाणीमुळे पायोरिया, दात पिवळे पडणे, तोंडातून रक्त येणे, इन्फेक्शन इत्यादी समस्या भेडसावू शकतात. दात पांढरे आणि मजबूत बनवण्याचा दावा अनेक टूथपेस्टकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण या महागड्या टूथपेस्टचा खरंच म्हणावा तितका उपयोग नाही हे तज्ज्ञ देखील मान्य करतात. जर तुम्हाला तुमचे दात नैसर्गिकरित्या पांढरे करायचे असतील तर तुम्ही घरगुती टूथपेस्ट वापरायला हवी. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts