गडकरी, शाह, नड्डांनी बदललं स्वत:चं नाव! 'मोदी' शब्दाचा केला समावेश; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP Leaders Added 3 Letters In Their Social Media Name: भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा आपल्या नावामध्ये समावेश केला आहे. मात्र असं का करण्यात आलं आहे जाणून घ्या?

Related posts