'बाळासाहेबांच्या आत्म्याला..', 'शिवाजी पार्क'मधील 'इंडिया'च्या सभेवरुन मोदींचा टोला; म्हणाले, 'जिथे मुलं..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Rahul Gandhi Comment About Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मुंबईमध्ये झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला.

Related posts