DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !

( प्रगत भारत । pragatbharat.com) DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.

Related posts