भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.

Related posts