Belly Fat Burn Naturally And Quick Fast Weight Loss Fruits; पोट मांड्या कंबरेवरची चरबी नैसर्गिकरित्या आणि पटापट जाळण्यासाठी 8 फळं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सफरचंद

सफरचंद

सफरचंदांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. एका मोठ्या सफरचंदात 5.4 ग्रॅम फायबर असते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक सफरचंद खातात त्यांचे 4 वर्षांच्या कालावधीत दररोज सरासरी 1.24 पौंड (0.56 किलो) वजन कमी झाले होते.
(वाचा :- Yoga Day: मेंदूची एकन् एक नस खोलून ब्लड सर्क्युलेशन होतं 100 स्पीडने, चुटकीत दूर होते चिंता तणाव, करा हे एक काम)​

बेरी

बेरी

बेरी ही कमी कॅलरी असलेली फळे आहेत. एक कप (123 ग्रॅम) रास्पबेरी मध्ये फक्त 64 कॅलरीज असतात तर एक कप (152 ग्रॅम) स्ट्रॉबेरीमध्ये 50 पेक्षा कमी कॅलरीज असतात. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळतात. बेरी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, बीपीच त्रास कमी होण्यास मदत होते.
(वाचा ;- Silent Heart Attack : बसल्या जागी सायलेंट हार्ट अटॅक घेतो जीव, गरम झालेलं असताना ही 4 लक्षणं दिसली तर सावधान..)​

किवी

किवी

किवीची फळे लहान काळ्या बिया असलेली चमकदार हिरवी किंवा पिवळी फळे असतात. किवी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 12 आठवड्यांपर्यंत दररोज किवीचे सेवन करणाऱ्या 41 लोकांचा रक्तदाबाचा त्रास तर कमी झालाच पण, त्यांच्या कंबरेचा आकार 2 इंचापर्यंत आत गेला.
(वाचा :- ही हिरवी पानं झटक्यात करतात कोलेस्ट्रॉल व युरिक अ‍ॅसिडचा मुळापासून नाश, किडनीतील विषारी पदार्थ जातात पार जळून)​

कलिंगड

कलिंगड

कलिंगडमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते वजन नियंत्रित करणारे फळ मानले जयते. फक्त 1 कप (150-170 ग्रॅम) टरबूजमध्ये 46-61 कॅलरीज असतात. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय खरबूज, संत्री यासारखी पाणचट फळे देखील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, केळी, एवोकॅडो, पीच, प्लम्स, चेरी आणि जर्दाळू ही फळे देखील वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
(वाचा :- Ayurvedic Diet: हे 7 पदार्थ रोज खाणा-यांचे पोट साफ होत नाही व होतो मूळव्याध, Cholesterol वाढून नसा होतात ब्लॉक)​

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

चकोतरा

चकोतरा

चकोतरा हे वजन कमी करणारे फळ मानले जाते कारण 123 ग्रॅम चकोतरामध्ये फक्त 37 कॅलरीज असतात. हे फळ शरीराला असणाऱ्या गरजेच्या 51% व्हिटॅमिन सी देते. यात जीआय कमी आहे आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीरातील चरबी कमी होते.

(वाचा :- ​आता अमेरिकेत ​’Modi Ji Thali’ चा स्वाद, आयुर्वेदानुसार त्यातील एक एक पदार्थात ठासून भरलेय अमृतासारखी खास गोष्ट)​

[ad_2]

Related posts