सैतान पुजणाऱ्या नराधमानं पत्नीचा खाल्ला मेंदू; हादवणाऱ्या घटनेमुळं पोलिसांच्याही अंगावर काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे केले आणि अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत भरले. मारेकऱ्याने शरीराचे काही भाग फेकून दिले आणि बाकीचे घरी ठेवले होते.

Related posts