एकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने चक्क मुलीच्या घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Related posts