मणिपूरसारखी संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवत व्हायरल केला

( प्रगत भारत । pragatbharat.com) मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता आणखी एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Related posts