मंदिर पाडून मशीद उभारली? औरंगजेबचा उल्लेख करत 'ज्ञानवापी'चे इमाम म्हणाले, 'इस्लाममध्ये…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Gyanvapi Survey ASI: आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी सकाळपासूनच टीम दाखल झाली असून सलग तिसऱ्या दिवशी येथील सर्वेक्षण सुरु असून यासंदर्भात आता मशिदीच्या इमामांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Related posts