हात भाजल्यावर काय कराल त्वरीत उपाय, फोड येऊन त्वचा खराब न होण्यासाठी घरगुती उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) हात भाजल्यानंतर होणारी जळजळ आणि त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहेत. मात्र काही जणांना याबाबत माहीत नसते. हात भाजल्यानंतर सर्वात पहिले डोक्यात येतं ते म्हणजे आता हातावर काळा डाग तसाच राहणार. मात्र असे अजिबात नाही. हात भाजल्यावर अथवा शरीरावर कुठेही चटका लागल्यानंतर तुम्ही काही घरुगुती उपाय करून त्यावर इलाज करू शकता. घरगुती उपाय म्हणजे नक्की काय तर अगदी घरात सहज सापडणाऱ्या पदार्थांचा वापर करून तुम्ही भाजण्यावर इलाज करू शकता. भाजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायला हवे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या. Mayo Clinic नुसार, जळण्याचा घाव अधिक खोल आणि जास्त लेअर्सचा असेल तर मात्र त्वरीत इमर्जन्सी मदत घ्यावी. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts