( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेवर दगडफेक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करत काच्या फोडल्या; आरोपीचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/628026-vandebhratastonenb.jpg)