[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या काळात बदल्या जीवनशैलीमुळे आणि आहारशैलीमुळे लोकांची हाडे झपाट्याने कमकुवत होत आहेत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी न घेतल्यास ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीय वाढतो. याशिवाय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे काही पदार्थ आहेत जे खाल्याने किंवा प्यायल्याने व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शरीरातून काढून टाकले जाते, ज्यामुळे हाडे अधिक पोकळ होऊ शकतात.मलेशियातील न्यूट्रिशनिस्ट विपीन राणा म्हणाले की, दोन अशी पेये आहेत ज्यांच्यामध्ये हाडे वितळवण्याची शक्ती असते. ही दोन धोकादायक पेये प्यायल्याने हृदय, किडनी, यकृताचे आजारही होऊ शकतात. चला जाणून घेऊया हाडांसाठी धोकादायक असलेली ही पेय नक्की आहेत तरी कोणती? (फोटो सौजन्य :- iStock)
[ad_2]