सांधेदुखीने हैराण असलात तर आजच डाएटमध्ये समाविष्ट करा हे पदार्थ, मिळतील अफलातून फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Foods For Joint Pain: सांधेदुखी ही साधारण हात, हिप्स, मणका, गुडघा आणि पायांवर अधिक प्रमाणात जाणवते. काही लोकांना सांधेदुखीमध्ये जास्त प्रमाणात जळजळ वा दुखणे जाणवते. सांधेदुखी त्या व्यक्तीला लवकर सुरू होते, ज्यांना पहिले एखाद्या ठिकाणी लागलं असेल अथवा एखादी मेडिकल कंडिशन, नैराश्य, चिंता, तणाव याने पीडित असल्यास. मात्र योग्य व्यायाम आणि पोषक डाएटने शरारीतल हाडांची स्थिती सुधारता येते. बदाम, हेजलनट्स, शेंगदाणे, अक्रोड आणि नट्स, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडने युक्त पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करून घेतल्यास, सांधेदुखीचा त्रास कमी होते. यामध्ये सूजविरोधी गुण अधिक असतात. तर नट्स आणि बियांमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक आणि विटामिन ई अधिक प्रमाणात आढळतात. हे पॉलीअनसेच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहे आणि सांधेदुखीसाठीही हेल्दी आहे. सांधेदुखी पळविण्यासाठी उपयुक्त पदार्थ कोणते घ्या जाणून (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts