उपमुख्यमंत्र्यांचा ताफा निघताच पोलिसाने वृद्धासोबत केलं धक्कादायक कृत्य; व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा ताफा जात असताना एका वृद्धासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलीस निरीक्षकाने वृद्धाला रस्त्याच्या कडेला ढकलून दिल्याने टीका केली जात आहे.

Related posts