घरमालकाने अचानक भाडेकरुला ठोठावला 52 हजारांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rented Home Shocking News: भाड्याने घर घेतल्यानंतर घरमालकाचा जाच अनेकांच्या नशिबात असतो. घरमालकाबरोबर उडणारे खटके सुद्धा सामान्य बाब आहे. मात्र एका घरमालकाने भाडेकरुबरोबर जे केलं ते वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.

Related posts