पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Related posts