Benefits of putting oil in the navel for acne pimple and fertility problems; नाभीमध्ये तेल घालणे किती ठरते फायदेशीर, कोणत्या आजारासाठी कोणत्या तेलाचा कराल वापर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

फाटलेले ओठ

फाटलेले ओठ

Crack Lips: तुमचे ओठ नेहमी फुटत असतील तर तुम्ही नाभीमध्ये मोहरीचे तेल घालावे. हा उपाय करून काही दिवसातच तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल आणि ओठ मऊ मुलायम होऊन नैसर्गिक आकर्षक गुलाबी दिसू लागतील.

निस्तेज आणि कोरडी त्वचा

निस्तेज आणि कोरडी त्वचा

Dull And Dry Skin: कोरडी आणि निस्तेज त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचा उपयोग करावा. झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये बदामाचे तेल लावा. यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर दिसेल.

(वाचा – उलटे चालण्याचे फायदे माहीत आहेत का? १५ मिनिट चालण्याने पोटावरची लटकलेली चरबी होईल गायब)

मुरूमांमुळे त्रास

मुरूमांमुळे त्रास

Pimples Problem: मुरूमं आणि अ‍ॅक्नेसारख्या समस्या या खूपच त्रासदायक ठरतात. विशेषतः महिलांना याचा अधिक त्रास होतो. या समस्येच्या सुटकेसाटी तुम्ही नाभीमध्ये कडुलिंबाच्या तेलाचा वापर करावा. कडुलिंबाच्या तेलामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल गुण हे मुरूमांची समस्या सोडविण्यास मदत करतात.

(वाचा – Rajinikanth यांनी ३२ वर्षात ५ पदार्थांना लावला नाही हात, जाणून घ्या डाएट सिक्रेट)

फर्टिलिटीची समस्या

फर्टिलिटीची समस्या

Fertility Problem: फर्टिलिटीच्या त्रासाचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तर तुम्ही बेंबीमध्ये नारळाचे तेल लावावे. नारळाच्या तेलामध्ये असणारे ट्रायग्लिसराईड्रस फर्टिलिटीची क्षमता सुधारण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे २-४ थेंब घाला आणि हलक्या हाताने मसाज करा.

(वाचा – मेंदूला चालना देण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत कॉफीचे आरोग्यदायी फायदे)

सर्दी आणि खोकल्यासाठी

सर्दी आणि खोकल्यासाठी

Cold And Cough: तुम्हाला जर सर्दी आणि खोकल्याची समस्या असेल तर तुम्ही नाभीमध्ये अल्कोहोलचे २-३ थेंब घाला आणि मसाज करा. यामुळे ही समस्या कमी होण्यास मदत मिळते.

[ad_2]

Related posts