Silver Anklet Health Benefits Strengthen Bones Blood Circulation Paijan Ghalnyache Fayade; पैंजण घालणे ही फक्त संस्कृती नाही तर याचे ६ आरोग्यदायी फायदे, सांधेदुखी ते रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून करेल बचाव

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हाडे मजबूत होतात अँकलेट घातल्याने एक्यूप्रेशरचे काही बिंदू दाबले जातात आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अँकलेट घातल्याने हाडे मजबूत राहतात. पायांच्या संपर्कात पैंजण आल्यावर या धातूचे घटक त्वचेला घासतात आणि शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे हाडे मजबूत होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतीही मेहनत न करता हाडे मजबूत ठेवायची असतील, तर आजपासूनच पायात अँकलेट घालायला सुरुवात करा. ​रोगप्रतिकारशक्ती वाढते चांदीचे पैंजण घातल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती किंवा पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, तर…

Read More

Benefits of putting oil in the navel for acne pimple and fertility problems; नाभीमध्ये तेल घालणे किती ठरते फायदेशीर, कोणत्या आजारासाठी कोणत्या तेलाचा कराल वापर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फाटलेले ओठ Crack Lips: तुमचे ओठ नेहमी फुटत असतील तर तुम्ही नाभीमध्ये मोहरीचे तेल घालावे. हा उपाय करून काही दिवसातच तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल आणि ओठ मऊ मुलायम होऊन नैसर्गिक आकर्षक गुलाबी दिसू लागतील. निस्तेज आणि कोरडी त्वचा Dull And Dry Skin: कोरडी आणि निस्तेज त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचा उपयोग करावा. झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये बदामाचे तेल लावा. यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर दिसेल. (वाचा – उलटे चालण्याचे फायदे माहीत आहेत का? १५ मिनिट चालण्याने पोटावरची लटकलेली चरबी होईल गायब) मुरूमांमुळे…

Read More