Natural Home Remedies to Prepone Menstruation; मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय होणार नाही कोणताच त्रास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​पाळीसाठी घरगुती उपाय

​पाळीसाठी घरगुती उपाय

एक चमचा ओवा ग्लासभर पाण्यात घ्या. त्यामध्ये पाणी ओतून ते पाणी प्या. या पाण्यामुळे मासिक पाळी अवघ्या तीन दिवसात येईल. हे पाणी तुम्ही दिवसातून एकदा घेऊ शकतो.

​ओव्याचे पाणी असेही घेता येईल

​ओव्याचे पाणी असेही घेता येईल

फक्त ओव्याचा त्रास होत असेल तर १ चमचा ओवा आणि १ चमचा गूळ घ्या. एका पातेल्यात १ ग्लास पाण्यात ओवा आणि गुळ घाला. हे मिश्रण चांगले उकळून घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी प्या. मासिक पाळीच्या ७ ते ८ दिवस आधी घ्या. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळी तीन दिवसांत येईल.

​(वाचा – World Bicycle Day : दररोज किती मिनिटे सायकलिंग करणे योग्य, ज्यामुळे मिळतील असंख्य फायदे, आजच सुरू करा)

​ओवा का फायदेशीर

​ओवा का फायदेशीर

ओवा मज्जातंतूचे टॉनिक म्हणून काम करते आणि मासिक पाळीच्या वेळी मज्जातंतूंना आराम देण्यासाठी वापरतात. मासिक पाळीत पेटके कमी करतात. पोटाच्या खालच्या भागात कॅरम सीड ऑइल देखील लावू शकता ज्यामुळे आराम मिळतो.ओव्याच्या पाण्याने छातीत दुखणे दूर होते. झटपट आराम मिळण्यासाठी तुम्ही गूळ घालू शकता.

​(वाचा – उन्हाळ्यात ही भाजी मुळापासून उपटून काढेल युरिक अ‍ॅसिड, शरीराच्या इतर समस्याही राहतील दूर)

​पपईमुळे वाढते उष्णता

​पपईमुळे वाढते उष्णता

पपईमध्ये कॅरोटीन एस्ट्रोजन हार्मोन असते जे गर्भाशयाला उत्तेजित करतात. ज्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. यासाठी कच्ची पपई दिवसातून २ वेळा खाणे गरजेचे आहे.

​(वाचा – दूध-चपाती खाताय? एक्सपर्टकरून पहिले फायदे-नुकसान जाणून घ्या)

​मासिक पाळीसाठी इतर घरगुती उपाय

​मासिक पाळीसाठी इतर घरगुती उपाय

आले हे मासिक पाळी येण्यासाठी गुणकारी उपाय आहे. चहा याकरता सगळ्यात रामबाण उपाय आहे. आल्यामुळे गर्भाशयाजवळ उष्णता निर्माण होते आणि मासिक पाळी तारखेपेक्षा जास्त येते. अगदीच हे पिता आलं नाही तर यामध्ये मधाचा एक थेंब टाकावा.

​​(वाचा – Cancer Causes : कॅन्सरच्या या ५ मोठ्या कारणांकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात लोकं, थक्क करेल दुसरे कारण)

बडीशेप गुणकारी

बडीशेप गुणकारी

बडीशेप नियमित सेवन केल्याने मासिक पाळी नियमित येते. २ चमचे बडीशेप रात्रभर ग्लासभर पाण्यात घालून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.

​(वाचा – बाबा रामदेव यांचे ७ घरगुती उपाय, मुळापासून उपटून काढतील कोलेस्ट्रॉल, हाय बीपीसारखे गंभीर आजार)​

[ad_2]

Related posts