Natural Home Remedies to Prepone Menstruation; मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय होणार नाही कोणताच त्रास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पाळीसाठी घरगुती उपाय एक चमचा ओवा ग्लासभर पाण्यात घ्या. त्यामध्ये पाणी ओतून ते पाणी प्या. या पाण्यामुळे मासिक पाळी अवघ्या तीन दिवसात येईल. हे पाणी तुम्ही दिवसातून एकदा घेऊ शकतो. ​ओव्याचे पाणी असेही घेता येईल फक्त ओव्याचा त्रास होत असेल तर १ चमचा ओवा आणि १ चमचा गूळ घ्या. एका पातेल्यात १ ग्लास पाण्यात ओवा आणि गुळ घाला. हे मिश्रण चांगले उकळून घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी प्या. मासिक पाळीच्या ७ ते ८ दिवस आधी घ्या. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळी तीन दिवसांत येईल. ​(वाचा…

Read More