( प्रगत भारत । pragatbharat.com)
Odisha Train Accident : याआधी शुक्रवारी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1100 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 187 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
Updated: Jun 5, 2023, 12:26 PM IST