[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ही ड्रिंक्स देतात शरीराला थंडावा आणि तरतरी
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी शरीर थंड ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले ड्रिंक्स पिण्याऐवजी घरगुती नैसर्गिक पेये पिण्याचा सल्ला देतात.त्यांच्या मते, खजुराचा मंथा प्यायल्याने शीतलता आणि ताजेपणा मिळतो आणि आयुर्वेदात सुद्धा हा उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे असे म्हटले गेले आहे.
(वाचा :- इंग्लिश टॉयलेट वापरणा-यांचे पोट कधीच होत नाही साफ, होतो बद्धकोष्ठता व मुळव्याधाचा त्रास, सतत खात राहा ही गोष्ट)
कसे तयार करावे हे ड्रिंक?
हे आगळेवेगळे पणशरीराला फायदा देणारे ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वात आधी –
- 100 ग्रॅम बिया नसलेले खजूर
- 100 ग्रॅम मनुके
- 100 ग्रॅम वाळवलेले अंजीर
- 500 मिली थंड पाणी
- 1 टीस्पून कोकोनट शुगर किंवा गूळ – गरज असल्यास
हे साहित्य गोळा करावे.
(वाचा :- Belly Fat : हा पदार्थ पोटावर जमा चरबी एका झटक्यात लोण्यासारखी वितळवतो, पोट जातं झटपट आत, या वेळेला करा हा उपाय)
या लोकांनी पिऊ नये हे ड्रिंक
या आयुर्वेदिक ड्रिंकच्या फायद्यांसोबतच डॉ. वारालक्ष्मी यांनी कोणकोणता व्यक्तींनी याचे सेवन करू नये हे देखील सांगितले. सर्दी-खोकला, मधुमेह, सायनस कंजेशन, ऍलर्जी आणि तापाच्या रुग्णांनी या ड्रिंकचे अजिबात सेवन करू नये.
(वाचा :- Papaya Side Effects: पपईसोबत हा पदार्थ खाताक्षणी बनतं भयंकर विष, रक्ताचं बनतं पार पाणी, होतात रक्ताच्या उलट्या)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]