Amarnath Yatra वर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी; पाकचं लष्करच देतंय दहशतवाद्यांना प्रशिक्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amarnath Yatra 2023 :  पाकव्याप्त काश्मीरमधून धक्कादायक माहिती समोर, यात्रेतील प्रत्येक घडामोडीवर दहशतवाद्यांची नजर. भारतीय लष्करही कोणचा अनुचित प्रकार घडणार नाही याकडेच लक्ष देतंय. 
 

Related posts