[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची अनेक महिन्यांनंतर बीडमधल्या व्यासपीठावर होणारी संभाव्य भेट होता होता राहून गेलीय.. फडणवीसांना कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि त्यांची पंकजा मुंडेंसोबत होणारी भेट टळली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येण्याची शक्यता होती. पण या कार्यक्रमासाठी फडणवीस साडेतीन तास उशिरा पोहोचले. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार फडणवीस हे दुपारी एक वाजता बीडच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार होते. मात्र ते उशीरा आले आणि पंकजा मुंडे या दुपारी तीन वाजताच्या कार्यक्रमासाठी आष्टीला…
Read MoreMonth: June 2023
Ayodhya Viral Video Girl Dancing In Sharayu River All Saints In Ayodhya Got Angry On This Video Detail Marathi News
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Viral Video: रामजन्मभूमी असलेल्या आयोध्यानगरीमध्ये (Ayodhya) एका तरुणीला रील बनवणं महागात पडलं आहे. तिच्या या रीलवर अयोध्येतील साधू महतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामजन्मभूमीतील शरयू नदीमध्ये तिने तिचा हा व्हिडीओ बनवला होता. यावर तिथल्या पंडितांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘या अशा लोकांना थांबवण्याचं फक्त पोलीस प्रशासनाचं काम नसून अयोध्येतील नागरिकांचे आहे’, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘यामुळे पवित्र नगरी असलेल्या अयोध्येच्या प्रतिष्ठेला अशा घटनांमुळे कलंक लागतो. त्यामुळे रामजन्मभूमीत अशा घटना घडणं हा दंडनीय अपराध आहे. पोलीस प्रशासनाने…
Read MoreMaharashtra Rain Live updates : आजपासून राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.

राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी

राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.

कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी…
Read MorePM Narendra Modi: वॅगनर गृपच्या बंडानंतर मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Narendra Modi: वॅगनर गृपच्या बंडानंतर मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा
[ad_2]
Read Moredaily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 1 July 2023
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 1 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान होईल. वृषभ (Taurus) आजच्या दिवशी परदेशातूनही तुम्हाला शिक्षणाच्या संधी मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा.…
Read MoreMumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक भागात वाहतूक कोंडी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी…
Read MoreMadhya Pradesh High Court Wants To Reduce Age Of Consent To 16 Years Know About Reason
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Age For Consent Physical Relation: सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याची वयोमर्यादा कमी केली जावी अशी विनंती हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) केली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) हायकोर्टाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने सहमतीने शरीर संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षांवरून 16 वर्षांवर करण्याची विनंती केली आहे. आता, या मुद्यावरून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला अशी सूचना करण्यामागील कारणदेखील सांगितले आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने म्हटले की, इंटरनेटच्या युगात मुलं लवकर वयात येत आहेत. अनेक किशोरवयीन मुले हे 18 वर्ष पूर्ण करण्याआधीच मुलींसोबत शरीरसंबंध…
Read MoreIndia Won The Title Asian Kabaddi Championship ; पाच वर्षांपूर्वीचा बदला घेत भारताने पटकावले जेतेपद
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : पाच वर्षापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघास उपांत्य फेरीत इराणविरुद्ध लाजीरवाणी हार पत्करावी लागली होती. हा पराभव इतिहास झाला आहे असे दाखवताना भारतीय संघाने आशियाई कबड्डी स्पर्धेत सलग दोन सामन्यात इराणला पराभूत केले. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात इराणला दहा गुणांनी पराभूत करीत भारताने विजेतेपद राखले.भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. इराणने काही नवोदित खेळाडूंना संधी दिली होती. भारतीयांनी प्रो कबड्डी गाजवलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने संघाबाहेर ठेवले होते. अखेरच्या साखळी लढतीत भारतास चार गुणांनीच विजय लाभला होता, पण अंतिम लढतीत भारताने…
Read MoreNew Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Changes From 1st July News In Marathi : प्रत्येक वेळी नवा महिना सुरू होताच काही लहान-मोठे बदल पाहायला मिळतात. यात जुलै महिना अपवाद नसून पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून नियमात बदल होऊ शकतो. चला तर मग 1 जुलैपासून (Rules Changes From 1st July) होणाऱ्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला किती झळ बसणार आहे ते पाहूया… गॅसच्या दरात बदल प्रत्येक वेळी स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (LPG Gas) किंमत…
Read MorePanchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत 2 शुभ योग! शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं पंचांग
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 July 2023 in marathi : आज आषाढ शुक्ल पक्षाची त्रयोदशी आणि शनी प्रदोष व्रत (shani pradosh vrat 2023) आहे. आज शनी प्रदोष व्रतासोबत दोन शुभ योग जुळून आले आहेत. रवी आणि शुक्ल योग तयार झाले आहेत. आज दुपारी 03:04 पासून 2 जुलैला पहाटे 5:27 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय अनुराधा नक्षत्र दुपारपर्यंत असणार आहे. शनिवार शनीदेवाचा वार त्यात शनी प्रदोष व्रताचा योग जुळून आला आहे. मंगळ गोचरमुळे (Mangal Gochar 2023) शनि मंगळाचा अशुभ संयोगाचा परिणाम आजपासून 18 ऑगस्टपर्यंत असणार आहे. (today Panchang 01 July…
Read More