अनुच्छेद 370 का रद्द केला? सुप्रीम कोर्टासमोर पुलवामाचा उल्लेख करत मोदी सरकारनं म्हटलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hearing on Article 370 In Supreme Court: सुप्रीम कोर्टासमोर कालपासून अनुच्छेद 370 हटवल्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून 11 व्या दिवशी केंद्र सरकारने आपली बाजू प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली.

Read More