Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video of Newsroom : देशाच्या-प्रांताच्या सीमा या केवळ माणसांसाठी असतात. पक्षी, नदी, हवा यांना या सीमा लागू होत नसतात आणि प्रेमीयुगलांना तर कोणत्याच परिसिमा लागू नसतात. त्यामुळेच कदाचित सर्वात ताकदवान गोष्ट म्हणजे प्रेम मानली जाते. इच्छाशक्तीला भावनिक साथ मिळाली की, कृष्णरुपी प्रेमांतर कधी होईल आणि संपूर्ण आसमंत हाताच्या चक्रावर फिरवण्याची ताकद अंकूरली जाईल. प्रेमासाठी कोण कुठल्या थरावर जाईल, सांगता येत नाही. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका न्यूजरूमधील हा व्हिडीओ (Viral Video) असल्याचं पहायला मिळतंय. प्रपोज…

Read More