नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी विधानसभेत आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरक्षणाची व्याप्ती 65 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याशिवाय 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना दिलं जाणार आहे. म्हणजेच एकूण 75 टक्के आरक्षण दिलं जाईल.  विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश यांनी बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 50 वरून 65 करण्याचा प्रस्ताव मांडला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या 10 टक्केचा समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेदरम्यान नितीश  कुमार म्हणाले की, आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. या अधिवेशनातच बदल…

Read More

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा ‘श्रीगणेशा’, पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Womens Reservation Bill History : गणेशोत्सवामुळे आजचा दिवस सामन्यांसाठी उत्साहाचा आणि बाप्पाच्या स्वागताचा असला तरी देशाच्या राजकारणात हा दिवस महत्त्वाचा ठरलाय. केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा (Parliament Special Session) आजचा दुसरा दिवस आणि ऐतिहासिक अशा नव्या संसदेतला पहिला दिवस. नव्या संसदेतील पहिल्याच दिवशी देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं…काय घडलं नव्या संसदेत बघुया… देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी…

Read More