Success Story SBS Group of Compamies Founder Sanjiv Juneja;आईकडून 2 हजारांची उधारी घेऊन सुरु केला व्यवसाय, बनला अब्जावधींच्या आयुर्वेदिक कंपनीचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: अनेक भारतीय उद्योगपतींनी शून्यापासून सुरुवात करुन आपला करोडोंचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर कोणतंही काम अशक्य नाही, हे या कहाणीतून आपल्याला दिसते. कोणतीही कथा संघर्षाशिवाय बनत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला आजची ही कहाणी वाचून येईल.  SBS ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक संजीव जुनेजा . यांच्या कहाणीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे नेला आणि आकाशाला गवसणी घातली. आजच्या घडीला त्यांच्याकडे अरबोंची संपत्ती आहे, पण तुम्हाला वाचून आश्चर्य…

Read More