Bad Breath Easy Home Remedies; तोंंडाची दुर्गंधी कमी करतील ५ सोपे उपाय, कांदा-लसणीचाही येणार नाही वास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अजमोदा अजमोदा हा ओव्याच्या वनस्पतीचा एक प्रकार असून तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी उत्तम पर्याय आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये अभ्यास केल्यानुसार, २३ औषधी वनस्पतींपैकी एक असमारी अजमोदा ही तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी उत्तम वनस्पती आहे. अजमोदाची पाने खाल्ल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे बंद होते. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. अननसाचा रस अननसाचा रस हा तोंडाची दुर्गंधी करण्यासाठी त्वरीत आणि प्रभावी उपाय मानला जातो. याचे वैज्ञानिक प्रमाण नसले तरीही घरगुती उपायांपैकी हा एक उपाय आहे. जेवल्यानंतर १ ग्लास अननसाचा रस प्यायल्याने अथवा अननसाचा तुकडा १-२ मिनिट्स…

Read More