[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रोसेस्ड किंवा जंक फूडचे सेवन कमी करा हल्ली प्रत्येकजण जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूडचे सेवन करताना दिसत आहे. बर्गर, पिझ्जा, चिप्स सारख्या पदार्थांमध्ये कोणतेच पोषण नसते. इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या रिपोर्टनुसार, यामध्ये असलेल्या मैद्यामुळे फॅटची मात्रा किंवा शुगरची मात्रा ब्रेस्ट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर आणि क्रोनिक लिम्फोसायटिक ल्यूकेमियाचा धोका वाढवतो. (वाचा – Cholesterol : कोलेस्ट्रॉलला एका झटक्यात कमी करेल हा Veg Diet, दररोज खा हे १० पदार्थ वैज्ञानिकांचा दावा) असुरक्षित शारीरिक संबंध शारीरिक संबंध आणि कॅन्सर याबाबत फारच कमी वेळा बोललं गेलं आहे. शारीरिक संबंधाच्या…
Read More