घरात कुटुंब बसलेला असतानाच चिमुरडा सापाला खेचत घेऊन आला, एकच धावपळ अन् नतर…; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: साप म्हटलं की अनेकांची भंबेरी उडते. त्यात साप समोर आला तर कोणीही असलं तरी भीतीने थऱथर कापू लागतं. सापाने दंश केल्यानंतर जीव वाचणं कठीण असल्याची कल्पना असल्याने कोणीही त्याच्या जवळ जात नाही. सापाच्याही अनेक प्रजाती असून, अनेक ठिकाणी तर त्याची पूजाही केली जाते. महाराष्ट्रातही बत्तीस शिराळा येथे नागपंचमी पूजा करत त्यांना सन्मान दिला जातो. पण अनेकदा साप जीवघेणा आहे हे माहिती असतानाही काहीजण त्याच्याशी जीवघेणी मस्करी करत असतात. त्याला पकडलेला असताना त्याच्यासह फोटो काढताना तर अनेकांना त्याने दंश केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.…

Read More