Guru Purnima 2023 : आज गुरुपौर्णिमेला 3 शुभ योगामुळे ‘या’ राशींना बक्कळ धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Purnima 2023 Lucky Zodiac Sign : गुरु म्हणजे आहे काशीसाती तीर्थ तया पाशीतुका म्हणा ऐंसे गुरुचरण त्याचे हृदयी धरू आज आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. महर्षी व्यासांच्या काळापासून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी गुरुरूपी आई वडील, शिक्षक आणि आध्यात्मिक गुरुंना भेटवस्तू दिली जाते. आजचा दिवस अजून एका गोष्टीचा शुभ आहे. कारण गुरुपौर्णिमेसोबत आज तीन शुभ योग जुळून आले आहेत.  गुरु हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करायला शिकवतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरुला विशेष…

Read More

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला 3 शुभ योग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Purnima 2023 Date :  गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:   आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यादिवशी शिष्य त्यांना भेटवस्तू देतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा व्यतीरिक्त आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेद व्यास जयंती या नावानेदेखील ओळखलं जातं. गुरु हा आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक असतो. त्याचा प्रती आभार मान्यचा हा दिवस. गुरु पौर्णिमा ही वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. कुंडलीतील बृहस्पति उच्च आणि मजबूत स्थितीत असेल तर तुम्हाला आयुष्यात यश,…

Read More