How to Get Korean Lifestyle to Become Healthy Naturally; कोरियन लोकांची जीवनशैली जगातभारी, या ५ बेस्ट टिप्सने राहतात हेल्दी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​यापद्धतीने आहाराकडे पाहतात कोरियन लोकांच्या आयुष्यात अन्नाला औषध म्हणून पाहिले गेले आहे आणि कोरियन संस्कृती अन्न पोषण आणि उपचाराचा स्त्रोत म्हणून पुनरुच्चार करते. सामान्यत: भाज्यांचे प्रकार, सूप, किमची, तांदूळ आणि सीफूड असलेले, पारंपारिक कोरियन पाककृती सामान्यतः आरोग्यदायी असते. फरमेंटेशन करण्यापेक्षा भाजणे, उकळणे, लोणचे आणि ब्लँचिंग या सामान्य स्वयंपाक पद्धतीचा कोरियन जीवनशैलीत समावेश आहे. ​(वाचा – Health Tips : तज्ज्ञांनी सांगितला समोसा-पिझ्जा-बर्गर खाण्याची योग्य पद्धत, अजिबात वाढणार नाही वजन)​ ​अशी असते खाण्याची पद्धत मुळातच कोरियन लोकांची आहारपद्धतीत कमीत कमी प्रक्रिया केलेल्या असतात. कोरियन लोक आहारात…

Read More