Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात (MP News) गुरुवारी संध्याकाळी नोटांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यासमोरील (MP Police) रस्त्यावरच एका महिलेने 500 च्या नोटांचा वर्षाव केला. या नोटांच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनी पोलीस ठाण्यासमोरून लोकांना हटवले. त्यानंतर महिलेकडे चौकशी केली असता तिने पोलिसांवरच भ्रष्टाचाराचा (Bribe) आरोप लावला. पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच वृद्ध महिलेने अचानक तिच्या पर्समधून नोटांचे बंडल काढले आणि आधी 500-500 च्या नोटा उडवल्या. यानंतर पुन्हा 100-100 च्या नोटांचे बंडल काढून रस्त्यावर फेकले. या घटनेचा व्हिडीओ…

Read More